कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवणात उबंटू चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा.

*🛑मालवणात उबंटू चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ३१:-* गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब,मालवण यांच्यावतीने मालवण तालुका मर्यादित ‘एक गाव एक संघ’ या संकल्पनेतून उबंटू चषक टेनिसबॉल क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८ ते १२ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत बोर्डिंग मैदान,मालवण येथे पार पडणार आहे.

विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक म्हणून रु. २२,२२२ व चषक देण्यात येणार असून, उपविजेत्या संघाला रु. ११,१११ व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी रु. २५०० व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. विविध वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्तम शिस्तबद्ध संघाला कमलेश मांजरेकर यांच्यातर्फे रु. १,५५१ व स्मृतीचिन्ह, मालिकेचा मानकरी गणेश मयेकर यांच्यातर्फे रु. १,५५५, उबंटू गिफ्ट व्हाऊचर (रु. २५०), उबंटू कॉफी मग व ऋषी बिडये यांच्याकडून क्रिकेट बॅट देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी रामचंद्र (बांबू) मांजरेकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी समीर वायंगणकर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आशिष शिंदे स्मृतीप्रित्यर्थ सुनील शिंदे, तसेच सर्वोत्तम यष्टीरक्षकासाठी लारा (मनोज) मयेकर यांच्याकडून प्रत्येकी रु. १,००१, उबंटू गिफ्ट व्हाऊचर व कॉफी मग देण्यात येणार आहे. सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरीसाठीही समान पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीरला रु. २५० मूल्याचे उबंटू गिफ्ट व्हाऊचर व कॉफी मग दिला जाणार असून,प्रत्येक सहभागी संघाला रु. १,००० मूल्याचे उबंटू गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख रविवार, ५ एप्रिल-सकाळी १२ वाजेपर्यंत असून इच्छुक संघांनी रिझवान शेख ९४२११४५७८६ यांच्याशी संपर्क साधावा. प्रथम नोंदणी करणाऱ्या १६ संघांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!