🛑अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी,मच्छीमार व त्यांच्या संस्थाना ,शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय.
*🛑अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी,मच्छीमार व त्यांच्या संस्थाना ,शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय.*
*🛑सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा.*
*🛑सिंधुदुर्ग-मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी काढला सुधारित आदेश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ३०:-* जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार व त्यांच्या संस्थांना तसेच शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल व डिझेल सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाने सुट्या इंधन विक्रीवरील आदेशात महत्त्वाची सुधारणा केली आहे. निर्णयामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा मिसळला आहे, तर अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत आहे. मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी हे सुधारित आदेश जारी केले आहेत.
सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने यापूर्वी बाटली, प्लास्टिक कॅन, बॅरल आदी असुरक्षित साधनांमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, या निर्बंधांमुळे मच्छीमारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने त्याची दखल घेत सुधारित आदेश जारी केला आहे.
नवीन सुधारित तरतुदीनुसार, नोंदणीकृत मच्छीमार व त्यांच्या संस्थांच्या मासेमारी नौकांसाठी सुट्या पेट्रोल-डिझेल पुरवठ्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा, शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी आणि शासकीय कंत्राटदारांच्या अवजड यंत्रसामग्रीसाठीही हा अपवाद लागू राहणार आहे. यामुळे सर्वच अत्यावश्यक सेवांमध्ये सुधारणा होणार आहे आणि ही सेवा अविरत सुरू राहणार आहे. शासकीय कामकाज कंत्राटी कामे आणि रुग्णालय व शासकीय कार्यालय यामध्येही जो व्यत्यय येत होता तो या निर्णयामुळे येणार नाही.
या निर्णयामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या दैनंदिन कामकाजावर होणारा परिणाम टळणार आहे. दरम्यान, सार्वजनिक सुरक्षिततेसाठी लागू असलेल्या इतर सर्व अटी व शर्ती मात्र पूर्ववत कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

