कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑’आयुष’च्या ओपीडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी !

*🛑’आयुष’च्या ओपीडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी !*

 

*🛑नगरसेवक देव्या सूर्याजी यांचे सावंतवाडी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ (गोवा) येथील आयुष रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सिंधुदुर्गातील रुग्णांची वाढती संख्या आणि प्रवासाची गैरसोय लक्षात घेता, सावंतवाडी नगरपालिकेच्या इमारतीत या रुग्णालयाचे बाह्यरुग्ण तपासणी केंद्र (OPD) व औषध साठवणूक केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. धारगळ येथील आयुष रुग्णालयात सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात जात आहेत. या उपचारांचे चांगले परिणाम मिळत असल्याने रुग्णांचा ओघ वाढला आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांना गोव्यापर्यंतचा प्रवास करणे खर्चिक आणि त्रासाचे ठरत आहे. जर सावंतवाडी शहरात ही ओपीडी सेवा सुरू झाली, तर जिल्ह्यातील रुग्णांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. सावंतवाडी येथे बाह्यरुग्ण शासकीय परवानग्या प्राप्त केंद्र शासनाकडून तपासणी केंद्र सुरू करण्यासंदर्भात सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. नियमानुसार हे केंद्र शासकीय जागेतच चालवणे बंधनकारक आहे.

त्यामुळे नगरपालिकेने आपल्या इमारतीमध्ये यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास भविष्यात सिंधुदुर्गातील हजारो रुग्णांना या अत्याधुनिक आयुर्वेद सेवेचा लाभ घेता येईल, असे सूर्याजी यांनी निवेदनात म्हटले आहे. नगरपालिकेने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक सहकार्य करावे, जेणेकरून आरोग्य सुविधेत मोलाची भर पडेल, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. यावेळी संघटनेचे सहसचिव अॅड. वसंत सावंत, अॅड. प्रथमेश प्रभु मंदार सावंत आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!