🛑कणकवलीत ठेकेदार सुशांत दळवी यांची गोळ्या झाडून हत्या; शहरात खळबळ
*🛑कणकवलीत ठेकेदार सुशांत दळवी यांची गोळ्या झाडून हत्या; शहरात खळबळ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २७:-* कणकवली शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या छायेत आले असून बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता व्यक्त होत असून हा प्रकार मध्यरात्रीनंतर घडला असावा असा अंदाज आहे.
मुडेश्वर मैदानासमोरील गणेश नगर परिसरात आज सकाळी हा थरार उघडकीस आला. एका ठेकेदाराचे कामगार नदीपात्रात अंघोळीसाठी जात असताना रस्त्यातच त्यांना संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती तात्काळ कणकवली पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच कणकवली पोलीस पथक आणि फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली. परिसर सील करून तपासाला सुरुवात करण्यात आली. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला असून तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
दरम्यान, सुशांत दळवी यांच्या डोक्याच्या मध्यभागी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे कणकवलीत खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे गोळ्या झाडून हत्या होणे हे गंभीर बाब मानली जात आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून संशयितांचा शोध सुरू आहे.
स्थानिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.
👉 “कणकवली सुरक्षित आहे का?” हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

