कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुगर्जना ढोल-ताशा पथक मध्यप्रदेशला रवाना होणार.

*🛑सिंधुगर्जना ढोल-ताशा पथक मध्यप्रदेशला रवाना होणार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २७:-* एन.बी.एस.चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील सिंधुगर्जना ढोल-ताशा पथक रामनवमीनिमित्त मध्यप्रदेश राज्यातील टिकमगढ येथे २७ मार्च रोजी २५० वे वादन करण्यासाठी रवाना होणार आहे. यापुर्वी सिंधुगर्जना पथकाने ओडिशा, दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या वादनार्ने ठसा उमटविला आहे.

पी.एम. विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त द्वारका, दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयाच्या निमंत्रणावरून वादन करण्याचा मान मिळाला. यापूर्वी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-गोवा, २६ जानेवारी दिल्ली प्रजासत्ताक दिन परेड यांसारख्या कार्यक्रमांमध्ये विशेष आमंत्रित म्हणून ते सहभागी झाले आहे.

सिंधुगर्जना पथकाने २०२४ मध्ये १००० वाद्यांसह अखंड वादन करून आपल्या नावावर विश्वविक्रमाची नोंददेखील केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी करणाऱ्या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सिंधुदुर्गातील ६० स्त्री-पुरुष कलाकारांच्या संचात सिंधुगर्जना पथक मध्यप्रदेशमध्ये जाऊन वादन करणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!