🛑साटेली येथे काजू बागेला आग.
*🛑साटेली येथे काजू बागेला आग.*
*🛑शंभरहून अधिक काजू,कोकम झाडांचे नुकसान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* साटेली तर्फ सातार्डा येथील साटेली खालचीवाडी येथील सचिन सखाराम कळंगुटकर(पाणजी) यांच्या मालकीच्या सुमारे दोन एकर क्षेत्रातील काजू बागेला शॉर्ट सर्किट ने आग लागून नुकसान झाले.
काल बुधवार २६ मार्च रोजी दुपारी एक च्या सुमारास आग लागल्याचे लक्षात येताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ,आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र भर दुपारची वेळ असल्याने आग विझविणे मुश्किल झाले होते.मात्र अथक प्रयत्न करून काही ग्रामस्थांनी पाण्याची सोय करून आग विझविण्यात आली .
मात्र या आगीत काजू,कोकम झाडांचे बरेच नुकसान झाले होते.
याबाबत सचिन कळंगुटकर यांनी सांगितले की,दुपारच्या सुमारास आग लागल्याचे कळताच त्वरित विद्युत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना या संबंधित संपर्क करून माहिती देण्यात आली.यावेळी माहिती मिळताच विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी लागलीच घटना स्थळी धाव घेत,विद्युत पुरवठा खंडित करून ,आग विझविण्यात मदत केली.
वारंवार आग लागण्याच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून,या बाबत शासन स्तरावर मदत मिळत नसल्याने कळंगुटकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या घटनेची विद्युत पुरवठा विभागाने तत्काळ दखल घेऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कळंगुटकर यांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

