🛑हिवाळे येथे २ रोजी क्रशर मालक,ग्रामस्थ संयुक्त बैठक.
*🛑हिवाळे येथे २ रोजी क्रशर मालक,ग्रामस्थ संयुक्त बैठक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बागायत, दि- २५:-* नुकत्याच झालेल्या डंपर अपघातात मोटरसायकलस्वार मयुरेश राणे गंभीर जखमी होऊन सर्व्हिसिंग सेंटरचे मालक रवींद्र गावडे मृत पावल्याने ओवळीये, हिवाळे, किर्लोस, शिरवंडे आदी गावातील ग्रामस्थांनी मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे संबंधित क्रशरमालक, व ग्रामस्थांची संयुक्त बैठक लावण्याची मागणी केल्यानुसार तहसीलदार मालवण यांनी क्रशरमालक व ग्रामस्थांची संयुक्त बैठक गुरुवार, २ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वा. ज्ञानदीप विद्यालय, हिवाळेच्या सभागृहात आयोजित केली आहे.
उपरोक्त विषयान्वये हिवाळे, शिरवंडे व ओवळीये येथे काळ्या दगडांचे क्रशर आहेत. या क्रशरवरुन काळा दगड व खडी यांची वाहतूक होत असते. विनापास ओव्हरलोड व ओव्हरस्पिड काळा दगड व खडी वाहतुक करणाऱ्या वाहनांमुळे हिवाळे गावडेवाडी ते शिरवंडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी याठिकाणी १९ मार्च, २० मार्च या दोन दिवशी ‘रास्ता रोको’ आंदोलन करुन रस्ता बंद ठेवला होता. अशा वाहनांमुळे सतत अपघात होत असून सदर वाहनांविरोधात ग्रामस्थांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धुळीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असून प्रदूषणात मोठी वाढ झालेली आहे. क्रशरमधून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे पिण्याचे पाणी अस्वच्छ होत आहे. सदरचे क्रशर हे रात्री-अपरात्री चालू असून ब्लास्टिंगच्या आवाजामुळे नजीकच्या घराच्या काचा व भिंतींना तडे जातात. अशा ग्रामस्थांनी तक्रारी केल्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी खाण सुरक्षा महानिदेशालय, गोवा क्षेत्र, अगाली, पोस्ट फटोर्डा, दक्षिण गोवा, गोवा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग भवन इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयानजीक, कोल्हापूर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मालवण, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण, उप अभियंता जि. प. बांधकाम उपविभाग, पंचायत समिती मालवण, उप अभियंता जि. प. लघु पाटबंधारे उपविभाग मालवण, मंडळ अधिकारी पोईप, ग्राम महसूल अधिकारी हिवाळे व किर्लोस, सरपंच/ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत हिवाळे, ओवळीये, किर्लोस, शिरवंडे इत्यादींना आमंत्रित करण्यात ‘आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

