🛑कळणेतून ओंकार हत्ती नेतर्डेत,शेतकरी भयग्रस्त.
*🛑कळणेतून ओंकार हत्ती नेतर्डेत,शेतकरी भयग्रस्त.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- २५:-* कळणे-सासोली परिसरात गेले दोन दिवस स्थिरावलेला ओंकार हत्ती मंगळवारी सायंकाळी नेतर्डे गावात पोहोचला. कळणे-फोंडये जंगलातून हत्ती नेतर्डे येथील जयराम गवस यांच्या काजू बागायतीत स्थिरावला आहे. ऐन काजू हंगामात ओंकार हत्तीचे आगमन झाल्याने शेतकरी व बागायतदारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ओंकार हत्ती जंगलात असल्याने आता काजू गोळा करण्यासाठी जायचे तरी कसे, असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
गेल्या गणेशचतुर्थी काळात आगमन केलेला हत्ती डिसेंबरपर्यंत तीन महिने बांदा परिसरातील गावात स्थिरावला होता. जानेवारीत तिलारी परिसरात गेलेला हत्ती पुन्हा सासोली,कळणेहून बांदा परिसरातील नेतर्डे गावात मंगळवारी सायंकाळी दाखल झाला.
सध्या काजू हंगाम सुरू असून शेतकरी व बागायतदार काजू पीक गोळा करण्यात व्यस्त आहेत. मात्र,मंगळवारी ओंकार हत्ती नेतर्डे परिसरातील जंगलात दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सायंकाळी तो जयराम गवस यांच्या काजू बागेत होता. आता काजू बागायतीत जायचे तरी कसे, असा सवाल स्थानिक ग्रामस्थ वनविभागाला करत आहेत.
मागच्या वेळी ओंकार हत्ती नेतर्डेहून पेडणे-गोवा परिसरातील मोपा,उगवे गावात स्थिरावला होता.त्यावेळी स्थानिकांनी गोवा सरकारला धारेवर धरले होते.मागच्या वेळचा अनुभव लक्षात घेता गोवा वनविभाग सतर्क झाला असून कोणत्याही परिस्थितीत ओंकारला गोव्यात प्रवेश देणार नाही,अशा मनस्थितीत ते आहेत. त्यासाठी महाराष्ट्र-गोवा सीमेवर वनविभागाचे मोठे पथक तैनात केले आहे.
*पुन्हा तिलारीत न्या!*
काजू बागायतीबरोबरच शेतकऱ्यांनी नाचणी, भुईमूग, मिरची, चवळी अशी नगदी पिके लागवड केली आहेत. ओंकार हत्तीच्या धास्तीने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. वनविभाग मुद्दामहून हत्तीला या भागात आणत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. हत्तीला पुन्हा तिलारी परिसरात नेण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावेत,अशी स्थानिकांची मागणी आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

