कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची टंचाई.

*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची टंचाई.*

 

*🛑जिल्हा प्रशासन,ऑईल कंपन्यांमध्ये ताळमेळ नाही.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २४:-* जिल्हा प्रशासन व ऑईल कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने सिंधुदुर्गातील पेट्रोल पंपावर पेटोल व डिझेलची टंचाई भासू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या टंचाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप ड्राय होऊ लागले आहेत. आगावू रक्कम भरूनही आवश्यक मागणीनुसार पेट्रोल व डिझेलचा पुरवठा इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे टंचाई निर्माण होऊ लागली आहे. पेट्रोल पंप चालक-मालकही धास्तावले आहेत.

काही पंपावर एक-दोन दिवस पेट्रोल-डिझेलं नसते. त्यामुळे ग्राहकांचीही गैरसोय होत आहे. सर्वत्र घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवडा भासत असताना आता पेट्रोल डिझेलची टंचाई भासत आहे. जिल्हा प्रशासन व पेट्रोल कंपन्यांचे अधिकारी यांच्यात योग्य समन्वय नसल्याने ही वेळ ओढावत आहे. पूर्वी पेट्रोल पंप चालकांना काही दिवसांच्या क्रेडिटवर पेट्रोल डिझेल दिले जायचे. मात्र, पंधरा दिवसापूर्वीपासून कंपनीने क्रेडिट देणे बंद केले आहे. संपूर्ण टँकरची पूर्ण रक्कम आधी भरल्यानंतर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. मात्र, आता आगामी रक्कम भरूनही तीन-चार दिवस पेट्रोल पुरवठा होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५६ पेट्रोल पंप आहेत. दर दिवशी लाखो लिटर पेट्रोल व डिझेलची विक्री होते. सध्या मात्र पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने विक्री मंदावली आहे.

 

*सोमवारी २० पंप ड्राय*

 

पुरेसा पेट्रोल डिझेल पुरवठा होत नसल्याने सोमवारी जिल्हयातील काही पंपावर पेट्रोल, तर काही पंपावर डिझेल नव्हते. २० पंप ड्राय झाले होते. याचा फटका सर्वच प्रकारच्या ग्राहकांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पेट्रोलपंप मालक व कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. अन्यथा, जिल्हावासीयांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!