कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पावशीत महामार्गावर अज्ञाताने टायर जाळले.

*🛑पावशीत महामार्गावर अज्ञाताने टायर जाळले.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २४:-* कोकणातील बागायतदारांनी मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन पुकारले असतानाच सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महामार्गावर पावशी-घावनळे फाटानजीक अज्ञातांकडून टायर्सना आग लावून जाळण्यात आले. या घटनेमुळे गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटना समजताच कुडाळ पोलिसांनी तेथे धाव घेतली. वाहनधारक तसेच पोलिसांनी महामार्गावरील टायर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

महामार्गावर नांदगाव येथे आंबा बागायतदारांच्या विविध मागण्यांबाबत सोमवारी रास्ता रोको आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असतानाच, सकाळी कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर पावशी-घावनळे फाटानजीक अज्ञाताने टायर जाळल्याची घटना घडली. अज्ञाताने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणारी लेनवरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. चार टायर जाळण्यात आले. काही वेळातच तेथून जाणाऱ्या वाहनधारकांनी आपली वाहने थांबवून टायरची आग विझविण्याचा प्रयत्न केला. टायर महामार्गावरून काहीसे बाजूला केले. याबाबतची माहीती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वाहनधारक व पोलिसांनी टायरची आग विझविण्यासाठी प्रयत्न केले,आणि महामार्गावरील वाहतूकही सुरळीत केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!