कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक उद्या सिंधुदुर्गात.

*🛑राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक उद्या सिंधुदुर्गात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २३:-* पक्ष संघटना व पक्ष बांधणीच्या उद्देशाने सद्यस्थितीत उद्भवणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक राज राजापूरकर २४ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून ओरोस येथील शरद कृषी भवन सभागृहात सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सद्यस्थितीत पक्ष बांधणीसाठी उद्भवणाऱ्या समस्या व पक्ष संघटनेबाबत चर्चा करणार आहेत.जे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेबाबत येणाऱ्या अडचणी व पक्षाकडून कोणत्या प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे,त्या अनुषंगाने काही शंका असतील,तर त्यांनी निरीक्षक राजापूरकर यांच्यासमोर मांडाव्यात आणि त्यांचे निरसन करून घ्यावे. यासाठी प्रांतीक सदस्य,विविध सेलचे जिल्हाध्यक्ष,महिला व युवती जिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष,शहर अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी तसेच आजी-माजी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी २४ मार्च रोजी सकाळी १० वाजता शरद कृषी भवन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहवे,असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!