कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांची २२ रोजी बैठक.

*🛑परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांची २२ रोजी बैठक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २१:-* वेंगुर्ले तालुक्यातील परिवर्तनवादी चळवळीतील सर्व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांची बैठक २२ मार्चला दुपारी ३ वाजता वेंगुर्ले-आनंदवाडी समाज मंदिर येथे आयोजित केली आहे. जागृत आणि सूज्ञ भीम अनुयायींनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाजसेवक सिद्धार्थ दाभोलकर,बार्टी समतादूत अॅड. सगुण जाधव, समाजसेवक लाडू जाधव यांनी केले आहे.

आपल्या देशात हजारो वर्षे बहुजन समाजाला सामाजिक न्याय व हक्क अधिकारापासून वंचित ठेवून त्यांच्यावर गुलामीची व्यवस्था लादली गेली. या गुलामीच्या व्यवस्थेविरोधात आपल्या महापुरुषांनी अथक आणि अविरत संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधनाच्या रुपाने या गुलाम समाजाला अधिकार संपन्न बनविले. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वावर आधरित समाज तथा राष्ट्र बनविणे हे उद्दिष्ट बाबासाहेबांना संविधनाच्या माध्यमातून साध्य करायचे होते. आपण डॉ. आंबेडकरांचे स्वप्न हेच आपले उद्दिष्ट ठेवून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. परंतु सध्याची सामाजिक स्थिती पाहता हा अधिकारसंपन्न समाज पुन्हा एकदा अधिकार वंचित होणार का,अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आज भारतात सामाजिक व आर्थिक विषमता, जातीभेद, स्त्री अत्याचार, बेरोजगारी, महागाई,स्त्री दास्यता, आदिवासींवर होणारे अत्याचार, शेतकऱ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या,धार्मिक द्वेष अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला समाज गुलामगिरीकडे झुकत आहे. त्यामुळे व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीत सर्वानी सक्रिय होणे काळाची गरज आहे.यासाठी बामसेफ,भारत मुक्ती मोर्चा व त्यांच्या सर्व आघाड्या राष्ट्रीय स्तरावर कार्य करत आहेत. अनेक संघटनांच्या माध्यमातून कार्य करणे म्हणजे संघटित होणेच होय.म्हणून सद्यस्थितीत हक्क व अधिकारासाठी आणि व्यवस्था परिवर्तनासाठी जनआंदोलन उभे करण्याच्या हेतूने बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाजसेवक सिद्धार्थ दाभोलकर यांनी दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!