🛑स्व. प्रा. मिलिंद भोसले व स्व. ॲड. दीपक नेवगी स्मृती पुरस्कारांचे वितरण.
*🛑स्व. प्रा. मिलिंद भोसले व स्व. ॲड. दीपक नेवगी स्मृती पुरस्कारांचे वितरण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* सिंधुदुर्ग हा स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान लोकांचा जिल्हा असून अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव होणे ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी काढले. कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
येथील मळगाव इंग्लिश स्कूलच्या सभागृहात हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृती सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य व सांस्कृतिक सेवा पुरस्कार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना प्रदान करण्यात आला. तसेच स्व. ॲड. दीपक नेवगी स्मृती सामाजिक, आध्यात्मिक, साहित्य व विधी सेवा पुरस्कार निवृत्त जिल्हा कामगार अधिकारी तथा कीर्तनकार शेखर पाडगांवकर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस उपस्थित होते. यावेळी संदेश पारकर व दयानंद गवस यांचाही सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना शेखर पाडगांवकर यांनी हा सोहळा “अद्वैत सोहळा” असल्याचे सांगत, निरपेक्ष कार्याची ही पावती असल्याची भावना व्यक्त केली. तर प्रवीण भोसले यांनी जनतेच्या पाठिंब्यामुळेच आपण आमदार व मंत्री झालो, असे सांगत कोकणच्या पर्यावरण रक्षणासाठी घेतलेल्या भूमिकांचा उल्लेख केला. कोकण हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे राजकीय नुकसान झाले असले तरी त्याची खंत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात दयानंद गवस यांनी दोन्ही मान्यवरांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत, नव्या पिढीने अशा व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर आर. आर. राऊळ, मनोहर राऊळ, कर्नल सुभाष भोसले, अनुराधा भोसले, अजय भोसले, ॲड. संतोष सावंत, दीपक पटेकर, राजू तावडे, अभिमन्यू लोंढे, प्रा. दिवाकर मुरकर, प्रा. सुभाष गोवेकर, डॉ. दीपक तुपकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पटेकर यांनी केले. सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी तर आभार प्रदर्शन राजू तावडे यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

