🛑प्रकाश पेडणेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
*🛑प्रकाश पेडणेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*मालवण , दि- २०:-* ज्येष्ठ नागरिक सेवा संघ,आचरे (फेस्कॉन संलग्न) यांचा जीवनगौरव पुरस्कार-२०२६ ज्ञानदीप विद्यामंदिर, वायंगणी या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आणि ज्ञानदीप वाचनालय,वायंगणी (मालवण) चे विद्यमान अध्यक्ष प्रकाश किरात पेडणेकर यांना जाहीर झाला. पुरस्कार वितरण मंगळवार, ३१ मार्च रोजी ऐश्वर्य रिसॉर्ट, पिरावाडी-आचरे याठिकाणी संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या हस्ते होणार आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून प्रतिवर्षी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या मेळाव्यात या पुरस्काराचे वितरण केले जाते, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक सेवा संघ,आचरा कार्यवाह जकारिएस फर्नांडिस यांनी दिली.
या मेळाव्यात कणकवली प्राध्यापक सोमनाथ कदम यांचे ज्येष्ठांसाठी मार्गदर्शन होणार असून ज्येष्ठ नागरिकांचे योगप्रदर्शनही होणार आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिक महिला विभागांचा ‘आमच्या वेळच्या कविता हा कार्यक्रम सादर होणार आहे. प्रकाश किरात पेडणेकर यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आचरे पंचक्रोशीत गेले अर्धशतक बहुमोल सेवा केलेली आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचऱ्याचे आजीव व क्रियाशील सदस्य असून ते को. म.सा.प शाखा मालवण, अ. भा. साने गुरुजी कथामाला-शाखा मालवणचे आजीव सदस्य आहेत. त्यांचा विद्यार्थी वर्ग कोकण व मुंबई विभागात पसरलेला आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

