🛑मालवण बंदर जेटीवरील समस्यांकडे लक्ष द्या!
*🛑मालवण बंदर जेटीवरील समस्यांकडे लक्ष द्या!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २०:-* मालवण प्रवासी जेटीवरील विविध समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना मेढा शाखाप्रमुख नीतेश प्रकाश पेडणेकर यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मालवण येथील बंदर निरीक्षकांचे लक्ष वेधले आहे.
निवेदनात म्हटले आहे, मालवण प्रवासी जेटी येथे नवीन शेड असून त्याचे खांब गंजलेले आहेत व त्यांची अवस्था खराब होत आहे.त्यामुळे त्या खांबांची तातडीने रंगरंगोटी करून दुरुस्ती करावी.तसेच मालवण प्रवासी टर्मिनलला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे नाव द्यावे व जेटी परिसरात सिंधुदुर्ग किल्ला येथील बोट बुकिंगसाठी स्वतंत्र फलक लावावा. पर्यटकांना माहिती मिळावी, यासाठी योग्य दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी निवेदनात केली आहे.जेटी परिसरात पुरेशी लाईट व्यवस्था करावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.रोज सायंकाळी सिंधुदुर्ग किल्ला येथून पर्यटकांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असल्याने रात्रीच्या वेळी दोन्ही जेटींवर प्रकाश व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान,या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नीतेश पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

