कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे अवचित्य साधून महेश सारंग यांच्याकडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयाची देणगी.

*🛑गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे अवचित्य साधून महेश सारंग यांच्याकडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयाची देणगी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* प्रत्येकाच्या संकटाला धावणारे तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमाला सातत्याने मदत करणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे संचालक महेश सारंग यांच्याकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयांची देणगी स्वरूपात मदत केली. तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याचे खूप कौतुक केले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला दात्यांन कडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका लवकरच गोरगरीब रुग्ण व अपघातग्रस्तांच्या हाकेला धावणार आहे तसेच रुग्णांसाठी ही सेवा 24 तास देण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य तत्पर असणार आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!