कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कु.शौर्या भूषण सावंत हिचा जिल्ह्यात ९ वा तर राज्यात १४ वा क्रमांक प्राप्त.

*🛑गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कु.शौर्या भूषण सावंत हिचा जिल्ह्यात ९ वा तर राज्यात १४ वा क्रमांक प्राप्त.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- १८:-* गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर आयोजित गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा (G.T.S.) २०२५-२६ मध्ये दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावची कन्या सासोली-हेदुस येथील विद्यार्थी शौर्या भूषण सावंत हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेल्या शौर्याने या परीक्षेत १०० पैकी ७४ गुण (७४%) मिळवत सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर ९ वा क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यस्तरावर १४ वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे शाळा, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शौर्या ही जि.प. प्राथमिक शाळा, सासोली-हेदुस येथील विद्यार्थी असून, तिच्या मेहनतीला आई सौ.जान्हवी भूषण सावंत, वडील भूषण सुधाकर सावंत यांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला या यशाचे श्रेय दिले जात आहे. लहान वयातच तिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या यशाबद्दल शाळेचे शिक्षक,मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी शौर्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!