कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑राज्यात बांदा पानवळ शाळेचे स्पर्धा परीक्षेमध्ये सुयश.

*🛑राज्यात बांदा पानवळ शाळेचे स्पर्धा परीक्षेमध्ये सुयश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴बांदा, दि- १७:-* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांदा पानवळ या शाळेने गतवर्षी अध्यापन निर्मितीमध्ये महाराष्ट्रात प्रथम येऊन शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण पुणे येथे संचालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

शैक्षणिक स्पर्धा परीक्षा गुरुकुल प्रज्ञा शोध तसेच सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च या दोन्ही परीक्षेमध्ये बांदा पानवळ शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्याच्या निवड यादीत नोंद झाली. गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत इयत्ता पहिलीतील वेदा जाधव जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सहावी, निरांत नांदोडकर तालुक्यात नववा,दुसरीतील आर्यन साईल जिल्हयात सातवा तर राज्यात बारावा आणि मुग्धा पेळपकर जिल्ह्यात आठवा तर राज्यात तेरावा. तसेच सिंधुदुर्ग टॅलेंन्ट सर्च परीक्षेमध्ये आर्यन साईल गोल्ड मेडल,मुग्धा पेळपकर सिलव्हर मेडल, तर परी सावंत, तानाजी वरक यानीही यश प्राप्त केले.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबदद्ल शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले. तसेच सर्व स्तरातून बांदा पानवळ शाळेचे विशेष कौतुक होत आहे.

यावेळी विध्यार्थ्याना विशेष मार्गदर्शन मुख्याध्यापक मनोहर परब, शिक्षिका सुनिता कदम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!