🛑नीलेश राणे वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम आज.
*🛑नीलेश राणे वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम आज.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १७:-* कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ येथील एसटी डेपो (हायवेनजीक) च्या मैदानावर शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १८ मार्च रोजी कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला भाजप खासदार नारायण राणे, शिवसेना संपर्कमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार व अन्य महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम आगळा-वेगळा आहे. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम न ठेवता वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे,त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमदार श्री. राणे यांना व्यासपीठावर जाऊन शुभेच्छा देता येतील. उपस्थित राहवे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.
*कुडाळला महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा उद्या*
कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे १८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कुडाळ शहरातील सिंधुदुर्ग राजा गणपतीच्या समोरील पटांगणावर सदर स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा महिलांसाठी असून १० महिलांचा संघ यामध्ये सहभागी होऊ शकतो. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला १० हजार रूपये व चषक, द्वितीय क्रमांक ५ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांक ३ हजार रुपये व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी संधातील महिलांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे इच्छुक महिला संघानी आपली नाव नोंदणी रेवती राणे (९४२२३७९६१२) व नगरसेविका चांदणी कांबळी यांच्याकडे करावी, असे आवाहन कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

