कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत श्री कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेचे घवघवीत यश.

*🛑सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत श्री कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेचे घवघवीत यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* तालुक्यातील श्री कलेश्वर विद्यामंदिर,वेत्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.

या परीक्षेत इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.

*यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे —*

 

*इयत्ता दुसरी :*

स्मिधा गावडे, खुशी गावडे, गितेश गावकर

 

*इयत्ता तिसरी :*

दीप गावकर, बाबुराव जाधव

 

*इयत्ता चौथी :*

वेदिका गावडे, काजल हरमलकर, तनया खांबल, मृणाली पाटकर

 

*इयत्ता सहावी :*

भूषण देऊलकर,वेदांत धारगळकर,प्रितेश तुषार गावकर,मानसी खांबल,रागी कोळापटे,प्रांजल कुंभार,भूमी दिनेश नाईक,शुभेच्छा गावकर या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, मुख्याध्यापक शीतल गावित, तसेच महेश गावडे, भरत जाधव, अरविंद सरनोबत, रेश्मा गावडे, दिक्षा आडारकर आणि पालकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!