*▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज..*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*महामार्ग मृत्युंजय दूत गट ओसरगाव चे सोमवारी उदघाटन*
*✍🏻 प्रतिनिधी :*सुनिल आचरेकर*
*🎴ठिकाण : कसाल **
महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने नॅशनल हायवे क्र 66 वर ओसरगाव येथील महामार्ग मृत्युंजय दूत गट चे उदघाटन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते 1 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ओसरगाव टोलनाका येथे होणार आहे.
यावेळी ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, रोटरी क्लब कणकवली चे प्रेसिडेंट लवू पिळणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळून उदघाटन समारंभ होणार आहे अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र चे प्रभारी अधिकारी एपीआय अरुण जाधव यांनी दिली आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
