🛑कसाल हायस्कूल येथे किशोरवयीन मुलींना डॉ. दर्शना कोलते मॅडम यांचे मार्गदर्शन.
*🛑कसाल हायस्कूल येथे किशोरवयीन मुलींना डॉ. दर्शना कोलते मॅडम यांचे मार्गदर्शन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १६:-* कसाल हायस्कूल येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. दर्शना कोलते मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी त्यांनी मुलींना किशोरवयात येणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली तसेच त्या समस्यांवर उपाय कसे करावेत याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर योग्य आहार, नियमित व्यायाम आणि स्वतःची पर्सनॅलिटी कशी जपावी याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
तसेच योग्य वयात जोडीदाराची निवड कशी करावी, फेसबुक फ्रेंडच्या मर्यादा, healthy relationship म्हणजे काय, तसेच peer pressure म्हणजे काय आणि त्यावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवावे याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका सौ. बालम मॅडम यांनी केले. यावेळी प्रशाळेच्या शिक्षिका सौ. तेंडोलकर मॅडम व प्राध्यापिका सौ. पेडणेकर मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशाळेच्या शिक्षिका सौ. वराडकर मॅडम यांनी केले.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींना उपयुक्त माहिती मिळाली असून कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

