🛑कसाल येथे नववर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
*🛑कसाल येथे नववर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १६:-* श्री पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री राम नवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे या निमित्त १९ ते २६ मार्च विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
गुरुवार १९ मार्च.
सकाळी ८ वाजता. नववर्ष स्वागत
सकाळी १० वाजता. घटस्थापना
सायं ६ वाजता. चित्ररथ दिंडी परबवाडी व मर्तलवाडी
शुक्रवार दिनांक २० मार्च.
सायं. ६ वाजता. नामस्मरण, रामरक्षास्तोत्र पठण, पुराणवाचन.
रात्रौ ८ वाजता. चित्ररथ दिंडी गांगोचीराई शनिवार दिनांक २१ मार्च. सायं. ६ वाजता. नामस्मरण, रामरक्षास्तोत्र पठण, पुराणवाचन.
रात्रौ ८ वाजता. चित्ररथ दिंडी वझरेवाडी व कुंभारवाडी रविवार दिनांक २२ मार्च. सायं 6 वाजता. नामस्मरण, रामरक्षास्तोत्र पठण, पुराणवाचन. रात्रौ ९ वाजता. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा महान पौराणिक नाटक गोमय गणेश सोमवार दिनांक २३ मार्च.
सायं ६ वाजता. नामस्मरण, रामरक्षास्तोत्र पठण, पुराणवाचन.
रात्रौ ८ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ बाळा कांदळकर परस्कृत दशावतार नाट्यप्रयोग
मंगळवार दिनांक २४ मार्च.
सायं ६ वाजता. नामस्मरण, रामरक्षास्तोत्र पठण, पुराणवाचन.
रात्रौ ८ वाजता. किर्तन बुवा सुपर्ण पोखरणकर रात्रौ ९ वाजता. दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ, संजय सुरेश परब, हुमरणेवाडी परस्कृत दशावतारी नाटक.
बुधवार दिनांक २५ मार्च.
सायं ६ वाजता नामस्मरण, रामरक्षास्तोत्र पठण, पुराणवाचन.
रात्री ८ वाजता. किर्तन बुवा सुपर्ण पोखरणकर रात्री ९ वाजता जिल्हा परिषद सदस्या सिंधुदुर्ग, सौ. सुप्रियाताई वालावलकर पुरस्कृत डान्स, मिमिक्री, लोककला जल्लोष गुरुवार दिनांक २६ मार्च.
सकाळी ९ वाजता पुराणवाचन.
सकाळी १० वाजता. किर्तन बुवा सुपर्ण पोखरणकर. दुपारी १२ वाजता. श्री राम जन्मसोहळा दुपारी १ वाजता. महाप्रसाद सायं ७ वाजता. दीपोत्सव रात्रौ ८ वाजता. सांस्कृतिक कार्यक्रम शालेय मुलांचा कार्यक्रम खास आकर्षण ओम साई मित्र मंडळ कुंभारवाडी यांचा बहारदार नृत्य.
रात्रौ ११.३० वाजता. पालखी मिरवणूक रात्रौ १२ वाजता. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ यांचे दशावतारी नाटक. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व गावकर व ग्रामस्थ मंडळी कसाल यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

