🛑सोहळा जागतिक महिलादिन कार्यक्रमाचा! सन्मान स्त्री-कर्तुत्वाच्या यशोशिखरांचा!!
*🛑सोहळा जागतिक महिलादिन कार्यक्रमाचा! सन्मान स्त्री-कर्तुत्वाच्या यशोशिखरांचा!!*
*🛑“महिला दिनानिमित्त ‘नारी आरोग्य महोत्सव’; वैदिका विशाल परब प्रमुख अतिथी”*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या वतीने “नारी आरोग्य महोत्सव – सक्षम स्त्री, सक्षम समाज” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील महिलांचे कर्तृत्व गौरविणे, त्यांना प्रेरणा देणे तसेच स्त्रीशक्तीचा सन्मान करणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमात पंचायत समिती व जिल्हा परिषदेत नव्याने निवडून आलेल्या महिला सदस्यांचा सत्कार करण्यात येणार असून जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ तसेच महिलांसाठी ‘सौभाग्य संध्या’ या विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी मा. सौ. वैदिका विशाल परब (सामाजिक कार्यकर्त्या) या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला असून महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

