🛑१०८ रुग्णवाहिका बांबोळीत नेण्याची परवानगी मिळावी !
*🛑१०८ रुग्णवाहिका बांबोळीत नेण्याची परवानगी मिळावी !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* शिरोडा उपजिल्हा रुग्णालय, मळेवाड आरोग्य केंद्रातील १०८ व १०२ रुग्णवाहिकांना गोवा कॉलेज, मेडिकल बांबोळी-गोवा येथे थेट रुग्ण नेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी युवासेना उपाध्यक्ष सागर नाणोसकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे.या सीमाभागासाठी सुसज्ज कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणीही त्यांनी केली आहे. मळेवाड आरोग्य केंद्र हे गोवा राज्याच्या सीमेजवळ असल्याने या दशक्रोशीतील गंभीर रुग्ण अपघाती जखमी किंवा तातडीच्या प्रसुतीसाठी रुग्णांना तात्काळ बांबोळी येथे हलवावे लागते. मात्र, सध्याच्या तांत्रिक नियमांमुळे १०८ रुग्णवाहिका थेट बांबोळीला नेण्यास अडचणी येतात.परवानगी न मिळाल्याने रुग्णाला वाटेतच दुसऱ्या खासगी वाहनात हलवावे लागते. यात वेळ वाया जातो. कित्येकदा रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. मळेवाड,शिरोडा दशक्रोशीपासून बांबोळी अंतर कमी असूनही परवानगीअभावी होणारा विलंब टाळणे गरजेचे आहे.खासगी खर्च रुग्णवाहिकेचा गोरगरीब रुग्णांना परवडणारा नसतो. त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेची सेवा अखंड मिळणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका, गंभीर अपघात, प्रसुतीतील गुंतागुंत अशावेळी बांबोळी हाच एकमेव पर्याय असल्याने रुग्णवाहिकेला थेट प्रवेश मिळावा,असे नाणोसकर यांनी म्हटले आहे. या भागासाठी स्वतंत्र कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी,अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली.यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील,डॉ. विनायक पाटील यांनी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

