कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नॅशनल ऑलंपियाड स्पर्धेत शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवीत यश.

*🛑नॅशनल ऑलंपियाड स्पर्धेत शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवीत यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सायन्स ऑलंपियाड फाउंडेशन, नवी दिल्ली तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

नॅशनल सायन्स ऑलंपियाड स्पर्धा परीक्षेत रुद्र गोसावी, प्रेम गावडे, ग्रंथा परब, विभास गवस, गिरीधर कोरगावकर (सर्व इयत्ता पहिली), विघ्नेश सावंत (इयत्ता दुसरी), पार्थ गोसावी (इयत्ता चौथी) व पूर्वी राऊळ (इयत्ता सहावी) या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळविले.

तसेच जनरल नॉलेज विषयाच्या ऑलंपियाड स्पर्धेतही शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. यामध्ये दुर्वांकुर आठलेकर, आदित्य पाटील (इयत्ता दुसरी), गार्गी सावंत (इयत्ता सातवी), खुशी भगत, प्रज्वली गावडे, आयुष माळकर (इयत्ता आठवी) आणि सिया राऊळ (इयत्ता नववी) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा परीक्षांचा निकाल शाळेचा शंभर टक्के लागला.

या यशासाठी विद्यार्थ्यांना शिक्षक संदेश कळंगुटकर, संगीता सावंत आणि अमिता तिवरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत, सीईओ बाळासाहेब नंदीहळळी, उपाध्यक्ष नारायण देवरकर, सचिव व्ही. बी. नाईक, मुख्याध्यापक समीर परब, तसेच संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक संघ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!