कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑कणकवलीत १५ रोजी सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्सचे अधिवेशन.

*🛑कणकवलीत १५ रोजी सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्सचे अधिवेशन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ११:-* ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, पुणे शाखा सिंधुदुर्ग विभाग, मालवण यांच्यावतीने जिल्हा अधिवेशनाचे आयोजन १५ मार्च रोजी कणकवली येथे करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी १०.३० वाजता डॉ. नवरे हॉस्पिटलसमोर,मातोश्री मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष एस.ए.डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

पोस्ट, टेलिफोन, रेल्वे, बीएसएनएल, सेंट्रल पोलीस फोर्स, सेवाभारत, ऑर्डनन्स फॅक्टरी, ऑडिट, आयकर, आकाशवाणी, दूरचित्रवाणी आदी विविध विभागातील निवृत्त कर्मचारी व पेन्शनर्स या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन बीएसएनएलचे माजी डेप्युटी जनरल मॅनेजर एच. एफ. चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून एस. बी. सोनाळकर (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी),मनोहर पत्की (जनरल सेक्रेटरी पोस्टल) तसेच के. एस. कुलकर्णी (जनरल सेक्रेटरी टेलिकॉम) उपस्थित राहणार आहेत.नरेंद्र बांदिवडेकर व एल. बी.रहाटे हेही प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत.या अधिवेशनात शारीरिक मानसिकदृष्ट्या मुला-मुलींना मिळणाऱ्या सवलती, घटस्फोटीत, विधवा, अविवाहित मुलींना मिळणाऱ्या पेन्शनबाबत नवीन आदेशांची माहिती देण्यात अपंग येणार आहे. भारत सरकारच्या नवीन पेन्शन आदेशांची मांहिती,आठव्या वेतन आयोगाबाबतची माहिती, संघटना बळकटीकरणाबाबत चर्चा होणार आहे. सर्व पेन्शनर्सनी अधिवेशनाला उपस्थित राहवे, असे आवाहन एस. ए. डिसोजा, जी. एम. मसुरकर, पी. एल. मोहिते व एम. डी. जोशी यांनी केले आहे. एस. व्ही. मराठे ७०६६८९३८८८, बी. डी. घाडी, जी. एम. महाडेश्वर, एस. व्ही. पोयेकर, डी. जे. रावराणे यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!