🛑आंबा बागायतदारांना विशेष आर्थिक पॅकेज द्या- नारायण राणे.
*🛑आंबा बागायतदारांना विशेष आर्थिक पॅकेज द्या- नारायण राणे.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ११:-* अवेळी पाऊस, दीर्घकाळ थंडी आणि फळधारणेच्या काळात वाढलेली आर्द्रता यासह सततच्या हवामानातील चढउतारांमुळे, जिल्ह्यातील आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागांमध्ये आंब्याची फुले (मोहोर) सुकली आहेत किंवा जळून गेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे केंद्रीय पथक मूल्यांकन करून बाधित आंबा शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत, पॅकेज देण्याची मागणी खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली आहे.आंबा बागायतदारांसमोरील सध्याच्या गंभीर समस्येकडे राणे यांनी पत्राद्वारे चौहान यांचे लक्ष वेधले आहे. यात म्हटले आहे, कृषी विभाग आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे शेत तपासणी केली. तपासणी अहवालातील निष्कर्षानुसार, परिस्थिती चिंताजनक आहे, असा अंदाज आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन या वर्षी सामान्य उत्पादनाच्या तुलनेत सुमारे ८५ ते ९० टक्के कमी होऊ शकते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे केंद्रीय पथक मूल्यांकन करावे, बाधित आंबा शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत, पॅकेज द्यावे. केंद्रीय कृषी मदत योजनांअंतर्गत मदत वाढविण्यात यावी तसेच कोकणातील बागायती पिकांवर हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा विचार करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

