कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोस विद्या विकास येथे जागतिक महिला दिन साजरा.

*🛑आरोस विद्या विकास येथे जागतिक महिला दिन साजरा.*

 

*🛑विद्यार्थ्यांनी संगीता पांचाळ यांच्या कडून जाणून घेतला यशस्वी उद्योजिका होण्याचा राजमार्ग.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.या खास कार्यक्रमासाठी आरोस दांडेली ( कोंडुरे तिठा) येथील महिला उद्योजक संगीता राम पांचाळ यांना आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.

यावेळी प्रशालेच्या वतीने संगीता पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील महिलांच्या जीवनावर गौरवपर भाषण केली.

प्रशालेच्या शिक्षिका देवयानी चव्हाण व विद्यार्थ्यांनी संगीता पांचाळ यांची खास मुलाखत घेऊन त्यांचा जीवनातील प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी पांचाळ यांनी सुद्धा आपल्या जीवनातील चड उतार कथन करत उपस्थितांना जीवनात कुठल्याही संकटाला न घाबरता अगदी मोठ्या धैर्याने संकटना सामोरे जायला हवे. यश आपलच आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मिताली नाईक,कृपा नेमळेकर,प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी चव्हाण तर आभार मुख्याध्यापक अनिल नाईक यांनी मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!