कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोस दांडेली येथे माऊली महिला मंडळ,शिरोडा यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा.

*🛑आरोस दांडेली येथे माऊली महिला मंडळ,शिरोडा यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयात जागतिक महिला दिन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

८ मार्च जागतिक महिला दिन आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय येथे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षपदी माऊली महिला मंडळ शिरोडा च्या रेखाताई गायकवाड होत्या . गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर कालिंदी रानभरे मानसिक आरोग्य तज्ञ कोल्हापूर,संपदा ताई थोरात गोकुळ दूध संघाच्या सदस्य , म्हापण वृद्धाश्रमाच्या संचालिका सानिका तुळसकर, जि प सदस्य अपर्णा सातोसकर, पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे यांचा शाल श्रीफळ,फोटो फ्रेम,शुभेच्छा कार्ड देऊन सन्मान करण्यात आला .

यावेळी कार्यक्रमात माऊली महिला मंडळ शिरोडा पदाधिकारी व सदस्य, माऊली महिला मंडळाच्या सचिव स्मिता ताई गायकवाड, श्रद्धा कदम सदस्य ,छाया शिवचरण सदस्य ,श्रीम कुडतरकर, माया रहाटे , वंदना करंबेळकर ,फेमिना फर्नांडिस मालवण ,विद्या नवाधे, माजी विद्यार्थी सुचिता कारुडेकर,पूजा धुरी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून श्री शारदा देवीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते माऊली महिला मंडळ,शिरोडा यांच्या वतीने सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी माऊली मतिमंद विद्यालयाच्या मुलांनी प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सर्वच उपस्थित मान्यवरांनी रेखाताई गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करून, ताईंच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण सर्वांनी त्यांना मदत करू.असे आश्वासन दिले.

तसेच शाळेला लागणारी मदत,मुलांच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ताईंच्या सामाजिक कार्यात हातभार लावूया असेही सांगितले.

यावेळी शाळेच्या वतीने कर्तृत्वानं महिलांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत रंगत आणली.

कार्यक्रमाची प्रस्तावना अर्चना लोखंडे तर आभार सरोज चव्हाण यांनी मानले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश उकरंडे ,सावंत सर,शाळेचे शिक्षक,कर्मचारी,महिलावर्ग विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!