कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑16 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे विशेष स्क्रिनिंग कॅम्प चे आयोजन.

*🛑16 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे विशेष स्क्रिनिंग कॅम्प चे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* माननीय पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हाशल्यचिकित्सक सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील रुग्णांना तदन्य डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी २४ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.यापूर्वी योग्य प्रकारे तपासणी होऊन त्या त्या स्पेशालिटी चे रुग्ण संदर्भित करता यावे यासाठी दिनांक १६ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे विशेष स्क्रिनिंग कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हृदयरोग, ग्रंथिरोग, स्त्रीरोग, कर्करोग, पोटाचे विकार, अस्थिरोग, मूत्ररोग या रोगांसाठी स्क्रिनिंग करून सदरील रुग्णांना २४ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आयोजित विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प साठी संदर्भित करण्यात येणार आहे.तरी या स्क्रिनिंग कॅम्प करिता वेंगुर्ला तालुक्यातील कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व शहरी भागातील वरील प्रमाणे रुग्णांना दिनांक १६ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे संदर्भित करण्यात यावे असे आवाहन उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप सावंत यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!