ग्रामीण विकासावर संशोधन; प्रा. विवेक चव्हाण यांना डॉक्टरेट
🛑 ग्रामीण विकासावर संशोधन; प्रा. विवेक चव्हाण यांना डॉक्टरेट*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि-०९:-* बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथील ग्रामीण विकास विभाग प्रमुख प्रा. विवेक शांताराम चव्हाण यांनी मुंबई विद्यापीठ अंतर्गत ग्रामीण अध्ययन व विस्तार विभागामार्फत डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) ही पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रा. चव्हाण यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची भूमिका : एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. या संशोधनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण विकास प्रक्रियेत वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र या संस्थेचे योगदान, शेतकऱ्यांना दिलेले प्रशिक्षण, सुधारित फळपिकांच्या वाणांची निर्मिती, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
या संशोधनासाठी त्यांना डॉ. दिलीप शंकरराव पाटील (माजी संचालक, ग्रामीण अध्ययन व विस्तार विभाग, मुंबई विद्यापीठ) यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. विवेक चव्हाण हे २००९ पासून वेंगुर्ला येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात कार्यरत आहेत. २०१८ साली त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिले असून २०१९ साली उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी तसेच उत्कृष्ट जिल्हास्तरीय एनएसएस युनिट म्हणून महाविद्यालयाचा गौरव झाला होता.
ग्रामीण विकास व कृषी क्षेत्राशी संबंधित विषयावर केलेले हे संशोधन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच कृषी क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
*…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

