कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑धाकोरे शाळा नंबर १ येथे महिला दिन उत्साहात साजरा.

*🛑धाकोरे शाळा नंबर १ येथे महिला दिन उत्साहात साजरा.*

 

*🛑विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन.*

 

*🛑कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून धाकोरे शाळा नं. १ येथे विविध स्पर्धा व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर धाकोरे गावच्या स्नेहा मुळीक , बचत गटांच्या सीआरपी श्रीम. प्रभुराळकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यशश्री पवार , धाकोरे गावचे पोलीस पाटील श्रीराम प्रभुराळकर उपाध्यक्ष रवींद्र मुळीक उपस्थित होते.

शाळेच्या शिक्षिका प्रेरणा गोवेकर यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत ,महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याची अनेक उदाहरणे व दाखले दिले.

श्रीम.राळकर यांनी महिलांचा व्यक्तिमत्व विकास कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

पोलीस पाटील श्रीराम प्रभूराळकर यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली.

महिलांसाठी उखाणे स्पर्धा , संगीत खुर्ची, रस्सीखेच व इतर फनी गेम्स अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर शिक्षिका प्रेरणा गोवेकर व सहाय्यक शिक्षक सोनल जाधव यांच्या सहकार्याने केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!