महिला दिनी गर्भवती महिलेचे आमरण उपोषण; सावंतवाडीत प्रशासनाविरोधात संताप
🛑 महिला दिनी गर्भवती महिलेचे आमरण उपोषण; सावंतवाडीत प्रशासनाविरोधात संताप
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०८:-* वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही ग्रामपंचायत स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामावर रुजू करून घेतले जात नसल्याच्या निषेधार्थ वैभवी प्रशांत साटेलकर यांनी आज जागतिक महिला दिनाच्या दिवशीच सावंतवाडीत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हाभर महिला दिनाचा गाजावाजा करणारे प्रशासन प्रत्यक्षात एका गर्भवती महिलेला न्याय देणार का, असा सवाल उपस्थित होत असून या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी साटेलकर यांना ग्रामपंचायत स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामावर हजर करून घेण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले होते. मात्र संबंधित स्तरावर अद्याप त्यांना कामावर रुजू करून घेतले गेले नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी वारंवार पाठपुरावा केला, प्रशासनाकडे धाव घेतली; परंतु तरीही त्यांना न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
सततच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या साटेलकर यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारत सावंतवाडीत आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे आज सर्वत्र महिला सक्षमीकरणाच्या घोषणा देत जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना एका गर्भवती महिलेला न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, तसेच संबंधित गर्भवती महिलेला न्याय मिळतो का, याकडे सावंतवाडीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

