Uncategorized

🛑 राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रणरागिणींचा सन्मान..

🛑 राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रणरागिणींचा सन्मान..

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-०८:-* सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील व रूपा मुद्राळे या दोन रणरागिणी समाजामध्ये अतिशय तळमळीने सेवाभावी कार्य करतात. निराधार,दिव्यांग, निराधार रुग्ण तसेच संकटात असलेल्यांना सातत्याने मदत करत असतात तर रस्त्यावर होणाऱ्या अपघातामधील अपघातग्रस्तांना हॉस्पिटल पर्यंत नेण्यासाठी मदत, निराधारांसाठी पेन्शन योजना व आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील मदत करतात. याचीचं दखल घेऊन राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून या दोन रणरागिणींचा भव्य सत्कार करण्यात आला याप्रसंगी राजा शिवाजी मित्रमंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, बंटी माठेकर, विजय पवार, बंड्या तोरस्कर, पुंडलिक दळवी,डुमिंग आल्मेडा, बावतीस फर्नांडिस, सौ,, फर्नांडिस,आशा परेरा,इप्तिकार राजगुरू, मनोज घाटकर, डायमंड शेख,लक्ष्मण कदम,रवी जाधव व महिला आदी उपस्थित होत्या.

 

*…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!