कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गनगरीत ११ मार्चला पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा.

*🛑सिंधुदुर्गनगरीत ११ मार्चला पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०७:-* सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ११ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पत्रकार टेनिस बॉ ल क्रिकेट स्पर्धेचे पाचवे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष लवू म्हाडेश्वर व सचिव दत्तप्रसाद वालावलकर यांनी संयुक्तरित्या केले आहे.

विजेत्या संघास ७,७७७ रुपये, उपविजेत्या संघाला इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरस्कृत ५,५५५ रुपये अशी रोख बक्षिसे व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच पूर्ण मालिकेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला ज्येष्ठ पत्रकार कै. प्रवीण मांजरेकर यांच्या नावाने आकर्षक चषक देण्यात येणार आहे. मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांनाही आकर्षक चषक देण्यात येणार आहे. आठ तालुका, एक मुख्यालय पत्रकार संघ आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असे एकूण दहा क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरण जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी लवकर सुरू करण्यात येणार असून दुपारच्या सत्रात विश्रांती घेऊन सायंकाळच्या सत्रात उर्वरित सामने होणार आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!