कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सुपारी बागायतदारांना ऑगस्टमधील भरपाई द्यावी.

*🛑सुपारी बागायतदारांना ऑगस्टमधील भरपाई द्यावी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* ऑगस्ट २०२२ मध्ये सुपारी पिकावरील ‘कोळे’ रोगांमुळे बागायतदारांचे नुकसान झाले होते.त्याच्या पंचनाम्यासाठी सूचनाही दिल्या होत्या. त्याप्रमाणे कृषी विभागाने पाहणी करून पंचनामेही केले. परंतु, साडे तीन वर्षे उलटून अद्यापही सुपारी बागायतदार भरपाईच्या आशेवर आहेत. मागणीची तात्काळ दखल घेऊन भरपाई मिळावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा संघटना व शेतकरी यांनी सावंतवाडीतील उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटलेय, आमदार दीपक केसरकर यांनी कृषी विभागाला तात्काळ पंचनाम्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्याप्रमाणे रितसर पंचनामे झाले. परंतु काही तालुक्यांमध्ये सुपारीचे मोठे उत्पन्न असून त्याला पाहिजे तसा हमीभाव नाही.अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने सुपारी बागायत असून झोळंबे, असनिये, कोलझर, कोनशी आदी गावे आहेत.सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ तालुकावार पंचनामे झालेले पात्र शेतकरी १२९६ व बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे हे अद्याप कृषी विभागाच्या दप्तरी पडून आहेत. हा बागायतदारांवर अन्याय आहे. सावंतवाडीतील सुपारी बागायतदार ७७२, दोडामार्ग २५०, वेंगुर्ला ११२, कुडाळ १४८, मालवण १४ असे शेतकरी असून आता तरी त्यांचा विचार होईल का? असा सवाल केला.बदलत्या वातावरणाचा फटका सुपारी बागायतदारांना बसत आहे.भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष शामसुंदर कृष्णा राय, प्रणव नाडकर्णी, आग्नेल फर्नांडिस, उत्तम नाईक,प्रदीप सावंत, रामकृष्ण चिचकर,प्रकाश वारंग,महेश चव्हाण (सचिव), मेघःश्याम भगत यांच्या सह्या आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!