🛑बांदा येथे उद्यापासून ‘स्वयंसिद्धा मी’ कार्यक्रम.
*🛑बांदा येथे उद्यापासून ‘स्वयंसिद्धा मी’ कार्यक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- ०६:-* जागतिक महिला दिनाचे औचित्य सांगून बांदा येथील क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्यावतीने बांदा येथे शनिवार, ७ व रविवार, ८ मार्च असे दोन दिवस ‘स्वयंसिध्दा मी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठल मंदिरनजीक असलेल्या व्यापारी भुवन,बांदा सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
व्यापारी भुवन बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या अध्यक्षा अंकिता स्वार तसेच रिया वाळके,रुपाली शिरसाट,वंदना पावसकर,उज्वला महाजन, श्रृती शिरोडकर,सिंधिया पावसकर,सावली कामत, स्नेहा पावसकर आदी सदस्य उपस्थित होत्या. या कार्यक्रमात शॉपिंग स्टॉल्स, फुड स्टॉल्स, महिलांसाठी विविध स्पर्धांसह बरच काही असून त्याची माहिती यावेळी देण्यात आली. ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता महिला उद्योजिका आनंदी शिरोडकर यांच्या हस्ते शॉपिंग फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. सायं. ५ वा. खेळ पैठणीचा, सायं. ४ वा. फुड फेस्टिव्हल स्टॉल्सचे उद्घाटन. ८ मार्च रोजी सायं. ५ वा. महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे उद्घाटन अंकिता स्वार यांच्या हस्ते होईल. उपस्थित राहवे, असे आवाहन क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्यावतीने अध्यक्षा अंकिता स्वार यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

