🛑डांगमोडे येथे १३ रोजी येथे जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा.
*🛑डांगमोडे येथे १३ रोजी येथे जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि- ०६:-* नवतरुण मित्रमंडळ,डांगमोडे व ग्रामस्थ आयोजित जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यातून मसुरे-डांगमोडे येथील देव रवळनाथ मंदिर येथे होणाऱ्या भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त १३ मार्च – रोजी मसुरे डांगमोडेतील रवळनाथ मंदिरानजीकच्या मैदानावर जिल्हा पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन सायं. पाच वा. केले आहे.
विजेत्या संघाला १० हजार रु., चषक, उपविजेत्या संघाला ६०००, चषक, तृतीय २०००, चतुर्थ २००० व प्रथम, द्वितीय क्रमांकाला शिवाजी ठाकुर स्मृती चषक, बेस्ट रायडर, डिफेंडर, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यांना रोख रु., स्मृती चषक देण्यात येईल. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येईल.स्पर्धा सायं. पाच वा. सुरू होईल.सर्व खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था आहे.संघांनी नावे नितीन हडकर ७२४९३५७२३९, दत्तप्रसाद पेडणेकर,मसुरेकडे नोंदवावीत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

