कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ल्यात २१ ते ३० एप्रिलदरम्यान भव्य कृषी प्रदर्शन.

*🛑वेंगुर्ल्यात २१ ते ३० एप्रिलदरम्यान भव्य कृषी प्रदर्शन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ०५:-* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे २१ ते ३० एप्रिलदरम्यान कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनानुसार भव्य कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या शेतकरी मेळाव्यात कोकणातील व कोकण सभोवतालच्या शेतकऱ्यांना आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू व इतर दुर्लक्षित परंतु महत्त्वाच्या फळपिकांचे उत्पादन तंत्रज्ञान व संरक्षण याबाबत माहिती देण्यात येईल. यासाठी विविध विषयांतील विषयतज्ज्ञांना आमंत्रित केले जाणार आहे.कृषी क्षेत्रातील विविध मान्यवर, राज्याचे कृषी मंत्री, फलोत्पादन मंत्री, पालकमंत्री व जिल्ह्यातील आमदारांना आमंत्रित केले जाणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य, राज्याचे फलोत्पादन संचालक, कृषी विभागाचे सहसंचालक, कृषी विभाग स्तरावरील आत्माचे संचालक, अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना आमंत्रित केले जाणार आहे.

मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या जिल्ह्यातून प्रत्येकी तीन हजार असे एकूण पंधरा हजार, त्याप्रमाणे गोवा, कोल्हापूर या भागातून पाच हजार असे वीस हजार शेतकरी हजर राहणे अपेक्षित आहे. हा मेळावा एकूण तीन दिवस कालावधीसाठी असणार आहे. पहिला दिवस फळप्रदर्शन उद्घाटन आणि पाहणी, दूसरा दिवस चर्चासत्र व तिसरा दिवस बक्षीस वितरण व समारोप असा राहणार आहे. तसेच कृषी प्रदर्शन तीनही दिवस उपलब्ध असणार आहे. यामध्ये शेती संदर्भात नामांकित कंपन्याचे विविध कृषी तसेच खाद्य स्टॉल असणार आहेत.शेतकरी बांधवांनी आपले आंबा,काजू, नारळ,फणस या फळांचे नावीन्यपूर्ण व वैशिष्ट्ययुक्त नमुने प्रदर्शनासाठी आणावेत व ते स्पर्धेसाठी ठेवावेत.शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली विद्यापीठाचे सहयोगी संशोधन संचालक,प्रादेशिक फळ संशोधन केंद्र,वेंगुर्लेतर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!