कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑देवगड येथे ८ रोजी आरोग्य शिबीर.

*🛑देवगड येथे ८ रोजी आरोग्य शिबीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०५:-* देवगड मेडिकल फाऊंडेशन, देवगड यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी सकाळी ८ वा. देवगड मेडिकल फाऊंडेशन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर महाराष्ट्र ऑर्थपिडिक असोसिएशन, आयएमए कणकवली देवगड व देवगड मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे व ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे, या शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. यात डॉ. तन्मय आठवले (अस्थिरोग तज्ज्ञ), डॉ. महेंद्र आचरेकर (शल्यचिकित्सक), डॉ. अर्पिता आचरेकर (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ.रिया जैन- आठवले (फिजिशियन) तसेच डॉ. ज्ञानेश्वर केदार (नेत्ररोग तज्ज्ञ) हे उपस्थित राहणार आहेत.या शिबिरात बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी),पेरिफेरल न्यूरोपॅथी तपासणी,ईसीजी (ईसीजी), पल्मोनरी फंक्शन टेस्ट (पीएफटी),रक्तातील साखर तपासणी आदी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. नॅब आय हॉस्पिटल,देवगडतर्फे मोफत नेत्र तपासणी केली जाईल. अधिक माहितीसाठी ७३८२८२१००० येथे संपर्क साधण्याचे आवाहन डॉ.सुनील आठवले,डॉ.मंजुषा आठवले यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!