कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑ओरोस बुद्रुकमध्ये तरुणाची आत्महत्या गावावर शोककळा.

*🛑ओरोस बुद्रुकमध्ये तरुणाची आत्महत्या गावावर शोककळा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०५:-* राकेश रवींद्र बोंद्रे वय ३० राहणार ओरस बुद्रुक या तरुणाने राहत्या घरी दुपारी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली या अचानक घडलेल्या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली आहे आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार राकेश दुपारी आपली वैयक्तिक कामे आटपून मित्रासोबत गप्पा मारत होता. त्यानंतर तो घरी गेला काही वेळाने त्याची आई घरी परतली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला मुलाची अवस्था पाहताच आईने टाहो फोडला तिचा आक्रोश एकूण आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घराकडे धाव घेतली नागरिकांच्या मदतीने राकेश ला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीअंति त्याला मृत्यू घोषित केले ही बातमी समजताच वैद्यकीय महाविद्यालय परिसरात नातेवाईक मित्र मंडळी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. राकेशच्या अचानक जाण्याने ओरस बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अशा उमद्या तरुणाच्या अकाली निधनाने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्ग नगरी पोलीस करीत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!