कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ल्यातील व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक.

*🛑वेंगुर्ल्यातील व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक.*

 

*🛑९ लाख ९० हजाराचा गंडा : दोन महिलांवर गुन्हा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ०४:-* वेंगुर्ले-भटवाडी येथील एका व्यावसायिकाची कणकवलीतील दोन महिलांकडून गेमिंग अॅप्लिकेशनमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून ९ लाख ९० हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या प्रकरणी सोमवारी कणकवली येथील दोन महिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

२४ फेबुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता ते २६ फेबुवारी रोजी १२.३० वाजण्याच्या कालावधीत वेंगुर्ले शहरातील एका हॉटेलमध्ये वेंगुर्ले भटवाडी येथील २५ वर्षीय व्यवसायिकांस कणकवली-वाडीवरवडे येथील ३० ते ३५ वयोगटातील दोन महिलांनी www.stake.com या गेमिंग अॅप्लिकेशनबाबत माहिती देऊन पैसे गुंतवल्यास त्याचा जास्त फायदा होईल, असे आमिष दाखविले. सदर युवकाचा विश्वास संपादन करून त्यांनी अॅपसाठी YES बँक शाखा डोंबिवली ईस्ट येथील आपल्या खात्यावर ९ लाख ९० हजार रुपये रक्कम RTGS द्वारे भरण्यास सांगितले.

या संदर्भात फसवणूक झालेल्या युवकाने वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही महिलांवर बीएनएस कलम ३१८ (४), ३ (५.) आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर अधिक तपास करीत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!