कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑न्हावेली येथे कृपासिंधु दुग्ध संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न.

*🛑न्हावेली येथे कृपासिंधु दुग्ध संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न.*

 

*🛑प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* कृपासिंधु दुग्ध संस्थेच्या ४ था वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या शुभहस्ते व डॉ.श्री.आस्वले,सहा.आयुक्त पशुसंवर्धन,सावंतवाडी डॉ.श्री.देसाई तालुका पशुसंवर्धन अधिकारी सावंतवाडी,सागर धाऊसकर, ग्रा.प.सदस्य स्नेहा पार्सेकर ,ग्रा.प.सदस्य निकीता परब , अर्जुन मुळीक, दुग्ध सह.संस्था मळेवाड, न्हावेली ग्रामसंघ पदाधिकारी,यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सदर प्रशिक्षण शिबिरात डॉ.श्री.देसाई,डॉ.श्री.आस्वले ,डॉ.श्री.चव्हाण,डॉ.बाळगी यांनी जनावरांचे आहार, आरोग्य,लसीकरण, शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

या शिबिरात न्हावेली,सोनुर्ली,निरवडे येथील शेतकरी व बचतगट महिलांनी प्रशिक्षण घेतले. तसेच सदर शिबिरात गोकुळ व कृपासिंधु दुग्ध संस्थेच्या माध्यमातून ५० % किंमतीत गोचीड प्रतिबंधक साबण व जंताचे औषधे वाटप करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन परब, संस्था सचिव व आभार प्रदर्शन श्री.चव्हाण यांनी केले.

यावेळी दुग्ध संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणारे डॉ विद्याधर देसाई तालुका पशुसंवर्धन अधिकारी सावंतवाडी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच डॉ.आस्वले,सहा.आयुक्त पशुसंवर्धन यांचा श्री धाऊसकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन कृपासिंधु दुग्ध संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!