🛑दांडी किनाऱ्यावरील बंद हायमास्ट अखेर कार्यान्वित.
*🛑दांडी किनाऱ्यावरील बंद हायमास्ट अखेर कार्यान्वित.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ०४:-* मालवण दांडी किनाऱ्यावरील मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला बंद स्थितीतील हायमास्ट टॉवर मालवण नगरपालिकेच्या महिला व बालविकास सभापती सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांच्या प्रयत्नातून दुरुस्त करून प्रकाशमान झाल्याने रात्रीच्यावेळी हा परिसर उजळून निघाला आहे.
मालवण किनाऱ्यावर दांडी आवार येथे मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला हायमास्ट टॉवर गेले अनेक दिवस बंद असल्याने मत्स्य व्यावसायिक व मच्छीमार तसेच बीचवर येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. रात्री याठिकाणी काळोखातच मच्छी लिलाव तसेच मच्छी खरेदी-विक्री करणे अडचणीचे ठरत असल्याने आपली होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक नागरिक तसेच मत्स्य व्यावसायिक व मच्छीमारांनी नगरसेविका तथा महिला व बालविकास सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे लक्ष वेधले. याची सौ. आचरेकर यांनी तात्काळ दखल घेत वायरमन देऊलकर व बांदेकर यांच्यामार्फत स्वखर्चाने या हायमास्ट टॉवरची तात्काळ दुरुस्ती करून घेत प्रकाशमान केला. यामुळे गैरसोय दूर होऊन मासळी लिलाव करणे सुलभ बनले आहे. तात्काळ दखल घेऊन गैरसोय दूर केल्याबद्दल मत्स्य व्यावसायिकांनी नगरसेविका सौ. आचरेकर व टॉवरची दुरुस्ती केल्याबद्दल वायरमन देऊलकर व बांदेकर यांचेही आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

