कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीतील बंद सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करा; नगरसेवक देव्या सूर्याजी यांचे पोलीस प्रशासनाला साकडे.

*🛑सावंतवाडीतील बंद सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करा; नगरसेवक देव्या सूर्याजी यांचे पोलीस प्रशासनाला साकडे.*

 

*🛑मच्छी मार्केटमधील वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकली; होमगार्ड नेमण्याची केली मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* सावंतवाडी शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले प्रभाग क्रमांक ६ मधील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावेत, तसेच मच्छी मार्केट परिसरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलीस किंवा होमगार्डची नियुक्ती करावी,अशी मागणी नगरसेवक श्री. देव्या सूर्याजी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना लेखी निवेदन सादर केले.

​गेल्या अनेक वर्षांपासून कॅमेरे बंद.

​प्रभाग क्रमांक ६ मधील जय भवानी चौक (सालईवाडा), जयप्रकाश चौक आणि गांधी चौक हे भाग बाजारपेठेच्या दृष्टीने गजबजलेले आहेत. मात्र, येथील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. बाजारपेठेत होणाऱ्या चोऱ्या, छेडछाड किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत आवश्यक असते. पुराव्या अभावी अनेकदा गुन्हेगारांचे फावते. ही बाब गांभीर्याने घेऊन प्रशासनाने हे कॅमेरे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावेत, अशी आग्रही मागणी सूर्याजी यांनी केली आहे.

​वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका

​मच्छी मार्केट परिसरात दर रविवार आणि बुधवारी मोठी गर्दी असते. या गर्दीमुळे येथे वाहनांची प्रचंड कोंडी होते, ज्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अलीकडेच एक रुग्णवाहिका गंभीर रुग्णाला घेऊन या कोंडीत तब्बल एक तास अडकून पडली होती. अशा गंभीर प्रकारांमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो आणि याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

​४ होमगार्ड नेमण्याची मागणी

​बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दर रविवार आणि बुधवारी मच्छी मार्केट परिसरात किमान ४ होमगार्ड किंवा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावेत, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही.

​या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक (सिंधुदुर्ग) आणि पोलीस उपअधीक्षक यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करतेवेळी नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्यासोबत ॲड. प्रथमेश प्रभू, ॲड. प्रसाद नाटेकर, प्रफुल गोंदावळे, निलांग सावंत आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!