🛑न्हावेलीत उद्या पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबीर.
*🛑न्हावेलीत उद्या पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴न्हावेली, दि- ०२:-* जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती सावंतवाडी तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता अॅस्कड अंतर्गत न्हावेली (चौकेकरवाडी) रवींद्र धाऊसकर यांच्या घरी माहिती शिक्षण व जनसंपर्क अभियान एक दिवसीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंतवाडी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच अष्टविनायक धाऊसकर, सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. शरद अस्वले, सहाय्यक आयुक्त पशुसंर्वधन व दुग्ध व्यवसाय, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय, सावंतवाडी डॉ. सुनाद बाळगी, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय चिकित्सालय निरवडे, डॉ. विठ्ठल कराळे, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय चिकित्सालय माडखोल, डॉ. नितीन रेडकर, पशुवैद्यकीय अधिकारी, कोकण विभाग कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघ गोकुळ हे उपस्थित राहणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

