🛑सावंतवाडीत कॉलेजच्या छपराला लागली आग.
*🛑सावंतवाडीत कॉलेजच्या छपराला लागली आग.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीच्या छपराला रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. सामाजिक कार्यकर्ते राजू भाट यांच्या वेळीच लक्षात आल्याने आणि त्यांनी तातडीने धाव घेतल्यामुळे अनर्थ टळला. महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीच्या छप्पर दुरुस्तीचे काम सुरू असताना ही आग लागली. राजू भाट यांना आग लागल्याचे लक्षात आल्याने आणि त्यांनी दखल घेतल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. दुपारची वेळ असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. छपरातील जुने लाकूड तसेच काही खुर्च्छा जळून खाक झाल्या. आग लागताच कॉलेजमधील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत ड्राय केमिकल पावडर असलेल्या अग्निशमन यंत्रांच्या तसेच पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
नगरपालिकेचा अग्निशमन बंब बंद अवस्थेत असल्याने पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी अक्षय पंडित आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राचार्य डी. बी. भारमल यांच्यासह अनेक प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे आगीवर तातडीने नियंत्रण मिळवणे शक्य झाले. यावेळी संस्थेचे अॅड. शामराव सावंत, जयप्रकाश सावंत यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते. अग्निशमन यंत्रणा तत्पर व कार्यरत ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

