कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचा ५ मार्चला स्नेहमेळावा.

*🛑मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचा ५ मार्चला स्नेहमेळावा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०२:-* सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथ शिक्षक असोसिएशन शाखा मालवणचा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांचा वार्षिक स्नेहमेळावा तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांचे अध्यक्षतेखाली जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ जरीमरी येथे गुरुवार दि ५ मार्च सकाळी १० वा . होणार आहे .

या कार्यक्रमात चालू शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे . तसेच ७५ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे .

या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष सावळाराम अणावकर . उपाध्यक्ष नारायण सावंत, भरत आवळे तसेच प्रकाश दळवी , जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर तसेच मालवण तालुका तहसिलदार गणेश लव्हे , गटविकास अधिकारी शाम चव्हाण , गटशिक्षणाधिकारी संजय माने , पोलिस निरीक्षक मालवण मारुती जगताप आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत . मालवण तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षकानी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष श्री विजय चौकेकर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!