🛑 शहरात वाढलेल्या भिकाऱ्यांवर निर्बंध आणा, सीसीटीव्ही चालू करा
🛑 चोरीच्या पार्श्वभूमीवर बांदा भाजपा शिष्टमंडळाची मागणी
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२८:- शहरात घडणाऱ्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर व वाढलेल्या भिकाऱ्यांच्या प्रमाणावर निर्बंध आणावेत याकरीता बांदा भाजपाच्या शिष्टमंडळाने बांदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पालवे यांची भेट घेत अनेक विषयांवर चर्चा करत नागरिकांच्या सुरक्षेबाबत निवेदन सादर केले.यात
शहरातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या अज्ञात व्यक्तींमुळे बांदा बाजारपेठेतील स्थानिक व्यापारी व नागरिकांना प्रचंड त्रास होत असून त्यांना तेथून तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली.तसेच शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही चालू करण्याची देखील विनंती करण्यात आली.तसेच आवश्यक ठिकाणी नविन सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करण्यात आली.यासोबतच सोमवारच्या आठवडा बाजारात पोलीस कर्मचारी तैनात ठेवावेत व शहरातील वाड्यांमध्ये फिरणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांवर कडक निर्बंध आणावेत. अशा प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले की, पुलाखाली वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या सोबतीने तातडीने कारवाई करण्यात येईल.तसेच शहरातील सीसीटीव्ही संदर्भात जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे मागणी सादर केली आहे.तसेच सोमवार बाजारात पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रीची गस्त देखील वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, देवस्थान कमिटी अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब,सदस्य राजाराम उर्फ आबा धारगळकर, शहराध्यक्ष बाबा काणेकर,निलेश नाटेकर,शैलेश केसरकर,सुनिल धामापूरकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

